शेअर बाजाराने पुन्हा घेतली उसळी
- तीन दिवसांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेल्या शेअर बाजाराने गुरुवारी पुन्हा एकदा उसळी घेतली.
पाच वीज पारेषण प्रकल्प अडकले
वीज पारेषणचे सात हजार कोटी रुपयांचे पाच प्रकल्प वन्यजीव विभागाकडून मान्यता न मिळाल्यामुळे पुढे सरकू शकलेले नाहीत.दूरसंचारचे ग्राहक ९६.४२ कोटींवर
- देशात दूरसंचार ग्राहकांची संख्या नोव्हेंबरमध्ये ९६.४२ कोटींवर गेली आहे. यात नवे ग्राहक जोडण्यात आयडिया सेल्युलरने बाजी मारली आहे.
-
‘भारताला आर्थिक घडी नीटनेटकी करण्याची संधी’
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे भारताला आर्थिक घडी नीटनेटकी करण्याची संधी आहे.
-
चार दिवसांच्या तेजीनंतर सराफ्यात घसरण
मागणीअभावी स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव २२० रुपयांनी घटून २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.